या विभागात पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील लिंक वर क्लिक केल्यास त्या विषयाचे पान समोर येईल. त्यामध्ये संबंधित विषयांची माहिती, त्याची लेखन पद्धती इत्यादी माहिती असेल. शिवाय प्रस्तुत विषयावर करण्यात आलेल्या लेखनाची अनुक्रमाणिकाही मिळेल. त्यावरून आवश्यक ते लेखन मराठी, हिंदी व इंग्रजीतून वाचता येईल.
The following topics are covered in this section. Clicking on the following link will open up the page of that subject. It contains information on related topics, its writing method, etc. In addition, you will get an index of the write-ups/examples on that subject in Marathi, Hindi and English.
निबंध लेखन ---
वर्णनात्मक निबंध (स्थल, ॠतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन) Descriptive essays
कथनात्मक निबंध, प्रसंगलेखन, प्रासंगिक निबंध, Narrative essays
आत्मचरित्रात्मक, आत्मवृत्तात्मक निबंध, आत्मकथनात्मक निबंध (आत्मकथन, मनोगतप्रधान निबंध) Essay Autobiographical
व्यक्तिचित्रणात्मक निबंध (व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक) Essay Biographical
कल्पनात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, कल्पनारम्य निबंध, Essay Imaginative
वैचारिक निबंध, चिंतनशील निबंध, चिंतनपर, विचारप्रधान, समस्याप्रधान, चर्चात्मक निबंध.
कथालेखन Story Writing
पत्रलेखन Letter Writing
जाहिरात लेखन Advertisement Writing
बातमी लेखन News Writing
सारांश लेखन Precis Writing/ Summary Writing
मुलाखत लेखन Interview Writing
संवाद लेखन Dialogue/ Conversation Writing
गद्य आकलन, पद्य आकलन Comprehension ( Prose and Verses)
फलक लेखन Board Notice Writing
नोटीस लेखन Notice Writing
लघुसंदेश लेखन SMS Writing
भाषांतर Translation
निमंत्रणे लेखन Invitation Writing
शक्य होईल त्याप्रमाणे यात अधिक विषय समाविष्ट केले जातील. This will cover more topics as possible.