Std-12 Marathi Textbook- Yuwakbharati

मराठी इयत्ता बारावी

इयत्ता बारावीला महाराष्ट्रात युवकभारती हे पाठ्यपुस्तक आहेत. खाली या पुस्तकातील अनुक्रमाणिका दिली आहे. त्यातील ज्या पाठांच्या हायपरलिंक ॲक्टिव असतील त्या पठावर लेखन झाले आहे असे समजावे. त्यावर क्लिक केल्यास त्या पाठाची माहिती असलेले पान समोर येईल. पाठासमोरील व्हिडीओ हा शब्द ऍक्टिव्ह असल्यास त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ समोर येईल.

मराठी युवकभारती- इयत्ता 12 वी

अनुक्रमणिका

भाग 1


बहु असोत सुंदर... - काव्यानंद- श्री. कृ. कोल्हटकर

वेगवशता- प्राचार्य शिवाजीराव भोसले

रोज मातीत- कविता- कल्पना दुधाळ

आयुष्य.... आनंदाचा उत्सव- शिवराज गोर्ले

रे थांब जरा आषाढघना- कविता- बा. भ. बोरकर

वीरांना सलामी- अनुराधा प्रभुदेसाई

रंग माझा वेगळा- कविता- सुरेश भट

आत्मविश्वासासारखी शक्ती नाही- नमुना गद्य आकलन- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भाग 2

विंचू चावला... - भारुड- संत एकनाथ

रेशीमबंध- डॉ. यू. म. पठाण

समुद्र कोंडून पडलाय- कविता- वसंत आबाजी डहाके

दंतकथा- वसंत सबनीस

आरशातली स्त्री- कविता- हिरा बनसोडे

रंगरेषा व्यंगरेषा- मंगेश तेंडुलकर

जयपूर फूटचे जनक- नमुना गद्य आकलन- डॉ. बाळ फोंडके

भाग 3- साहित्यप्रकार

कथा- साहित्यप्रकार- परिचय

शोध- व. पु. काळे

गढी- डॉ. प्रतिमा इंगोले

भाग 4 - उपयोजित मराठी

मुलाखत

माहितीपत्रक

अहवाल

वृत्तलेख- फिचर रायटिंग

भाग 5- व्याकरण व लेखन

व्याकरण-

वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर

समास

प्रयोग

अलंकार

लेखन: निबंधलेखन

भाग 6- परिशिष्टे

पारिभाषिक शब्द

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती

शब्दार्थ व वाक्प्रचार