Std-11 Marathi Textbook- Yuwakbharati

मराठी इयत्ता अकरावी

इयत्ता अकरावीला महाराष्ट्रात युवकभारती हे पाठ्यपुस्तक आहेत. खाली या पुस्तकातील अनुक्रमाणिका दिली आहे. त्यातील ज्या पाठांच्या हायपरलिंक ॲक्टिव असतील त्या पठावर लेखन झाले आहे असे समजावे. त्यावर क्लिक केल्यास त्या पाठाची माहिती असलेले पान समोर येईल. पाठासमोरील व्हिडीओ हा शब्द ऍक्टिव्ह असल्यास त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ समोर येईल.

मराठी युवकभारती- इयत्ता 11 वी

अनुक्रमाणिका

भाग 1

स्वतंत्रतेचे स्तोत्र- काव्यानंद- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

मामू- शिवाजी सावंत

प्राणसई- कविता- इंदिरा संत

अशी पुस्तक- डॉ. निर्मलकुमार फडकुले

झाडांच्या मनात जाऊ- कविता- नलेश पाटील

परिमळ- प्रल्हाद केशव अत्रे

दवांत आलीस भल्या पहाटी - कविता- बा. सी. मर्ढेकर


भाग 2

' माणूस' बांधूया!- प्रवीण दवणे

ऐसी अक्षरे रसिके -संतकाव्य- संत ज्ञानेश्वर

वहिनींचा ' सुसाट ' सल्ला- शोभा बोंद्रे

शब्द- कविता- यशवंत मनोहर

वांग्मयीन लेण्याचा शिल्पकार- सुमती देवस्थळे

पैंजण- कविता- नीलम माणगावे

कवितेचे रसग्रहण


भाग 3- साहित्यप्रकार

नाटक- साहित्यप्रकार- परिचय

हसवाफसवी- दिलीप प्रभावळकर

ध्यानीमनी- प्रशांत दळवी

सुंदर मी होणार- पु. ल. देशपांडे


भाग 4- उपयोजित मराठी

सूत्रसंचालन

मुद्रितशोधन

अनुवाद

अनुदिनी ( ब्लॉग) लेखन

रेडिओजॉकी


भाग 5- व्याकरण

शब्दशक्ती

काव्यगुण

वाक्यसंश्लेषण

काळ

शब्दभेद

परिशिष्टे