Std-08 Marathi Textbook- Sulabhbharati Sugambharati Balbharati

मराठी इयत्ता आठवी

इयत्ता आठवीला महाराष्ट्रात मराठीची तीन पाठ्यपुस्तके आहेत. 1) सुलभभारती, 2) सुगमभारती आणि 3) बालभारती. खाली या पुस्तकातील अनुक्रमाणिका दिल्या आहेत. त्यातील ज्या पाठांच्या हायपरलिंक ॲक्टिव असतील त्या पठावर लेखन झाले आहे असे समजावे. त्यावर क्लिक केल्यास त्या पाठाचीची माहिती असलेले पान समोर येईल. पाठासमोरील व्हिडीओ हा शब्द ऍक्टिव्ह असल्यास त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ समोर येईल.

ज्या पुस्तकांची अनुक्रमाणिका हवी असेल त्या पुस्तकावर क्लिक करावे.

बालभारती- Balbharati- For Marathi Medium Schools
सुलभभारती- Sulabhbharati- For Hindi, English Medium Schools
सुगमभारती- Sugambharati - For other non-Marathi Schools


मराठी सुलभभारती- इयत्ता 8 वी

अनुक्रमणिका

भाग 1

आम्ही चालवू हा हा पुढे वारसा- गीत- जगदीश खेबुडकर

मी चित्रकार कसा झालो!- ल. म. कडू

प्रभात- कविता- किशोर बळी

आपण सारे एक- प्रभा बैकर

घाटात घाट वरंधाघाट- महेश तेंडुलकर

आभाळाची अम्ही लेकरे- कविता- वसंत बापट

नातवंडांस पत्र- नंदू नाटेकर


भाग 2-

गिर्यारोहणाचा अनुभव- रमेश महाले

झुळूक- कविता- दामोदर कारे

आम्ही हवे आहोत का?- शांता शेळके

जीवन गाणे- कविता- नितीन देशमुख

शब्दकोश- स्थूलवाचन

संतवाणी

संत सेना महाराज

संत चोखामेळा

=========

मराठी सुगमभारती- इयत्ता 8 वी

अनुक्रमणिका

भाग 1

भारत आमचा देश... - गीत- शरद कांबळे

चिव चिव चिमण्या...- विजय तेंडुलकर

जिकडे तिकडे पाणी पाणी- कविता- शंकर वैद्य

सावलीतून जा आणि सावलीतून ये- सु. ह. जोशी

विश्वविख्यात शास्त्रज्ञ- स्टीफन हॉकिंग- डॉ. किशोर पवार, नलिनी पवार

कोळ्याची पोर- कविता- सुरेखा गावंडे


भाग 2

ध्येयपूर्तीचा ध्यास- लक्ष्मण लोंढे

पाखरांचे मागणे- कविता- प्रेमचंद अहिरराव

भूमिगत- मुमताज रहिमतपुरे

जीवन सुंदर करू!- कविता- शं. ल. नाईक

प्राणी आणि आपण- ललितगौरी डांगे

संतवाणी-

संत एकनाथ

संत निळोबा

============

मराठी बालभारती- इयत्ता 8 वी

अनुक्रमणिका

भाग 1

भारत देश महान- गीत- माधव विचारे

माझ्या देशावर माझे प्रेम आहे- यदुनाथ थत्ते

लाखाच्या... कोटीच्या गप्पा- वसंत जोशी

नव्या युगाचे गाणे- कविता- वि. भा. नेमाडे

सुरांची जादुगिरी- डॉ. द.ता. भोसले


भाग 2

असा रंगारी श्रावण- कविता- ऐश्वर्या पाटेकर

अण्णा भाऊंची भेट- विठ्ठल उमप

धाडसी कॅप्टन: राधिका मेनन- मच्छिंद्र ऐनापुरे

विद्याप्रशंसा- कविता- कृष्णशास्त्री चिपळूणकर

लिओनार्दो दा व्हिंची - स्थूलवाचन- अच्युत गोडबोले, दीपा देशमुख


भाग 3

स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा- सुनील चिंचोलकर

गोधडी- कविता- डॉ. कैलास दौंड

पाड्यावरचा चहा- गोदावरी परुळेकर

फुलपाखरे- वि. पां. दांडेकर

आळाशी- कविता हनुमंत चांदगुडे


भाग 4

चोच आणि चारा- मकरंद जोशी

अन्नजाल- कविता- हर्ष सदाशिव परचुरे

जलदिंडी- डॉ. विश्वास येवले

गे मायभू- कविता- सुरेश भट

शब्दकोश- स्थूलवाचन

संतवाणी-

संत तुकाराम

संत सावता माळी