Std-07 Marathi Textbook- Sulabhbharati Sugambharati Balbharati

मराठी इयत्ता सातवी

इयत्ता सातवीला महाराष्ट्रात मराठीची तीन पाठ्यपुस्तके आहेत. 1) सुलभभारती, 2) सुगमभारती आणि 3) बालभारती. खाली या पुस्तकातील अनुक्रमाणिका दिल्या आहेत. त्यातील ज्या पाठांच्या हायपरलिंक ॲक्टिव असतील त्या पठावर लेखन झाले आहे असे समजावे. त्यावर क्लिक केल्यास त्या पाठाचीची माहिती असलेले पान समोर येईल. पाठासमोरील व्हिडीओ हा शब्द ऍक्टिव्ह असल्यास त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ समोर येईल.

ज्या पुस्तकांची अनुक्रमाणिका हवी असेल त्या पुस्तकावर क्लिक करावे.

सुलभभारती- Sulabhbharati- For Hindi, English Medium Schools
सुगमभारती- Sugambharati - For other non-Marathi Schools
बालभारती- Balbharati- For Marathi Medium Schools

मराठी सुलभभारती- इयत्ता सातवी

अनुक्रमणिका

प्रार्थना- जगदीश खेबुडकर

श्यामचे बंधुप्रेम- साने गुरुजी

माझ्या अंगणात- कविता- ज्ञानेश्वर कोळी

गोपाळचे शौर्य- लक्ष्मी कमल गेडाम

दादास पत्र

आम्ही सूचना फलक वाचतो

टप टप पडती- कविता- मंगेश पाडगावकर

आजारी पडण्याचा प्रयोग- द. मा. मिरासदार

आपली समस्या आपले उपाय

आम्ही जाहिरात वाचतो

शब्दांचे घर- कविता- कल्याण इनामदार

वाचनाचे वेड- आशा पाटील

आम्ही बातमी वाचतो

पंडिता रमाबाई- डॉ. अनुपमा उजगरे

लेक- कविता- अस्मिता जोगदंड चांदणे

आपली समस्या, आपले उपाय

रोजनिशी

अदलाबदल- पन्नालाल पटेल

संतवाणी-

संत जनाबाई

संत तुकाराम

======


मराठी सुगमभारती- इयत्ता सातवी

अनुक्रमणिका

शाळा- गाणे- प्रल्हाद केशव अत्रे

तू हे करू शकतोस

आला पाऊस- कविता- सुनीला गोंधळेकर

अनुभवी शेतकरी- यशवंत सुरोशे

अरुणा असफ अली- डॉ. इंदुमती यार्दी

आम्ही सूचनाफलक वाचतो

मधमाशी- कविता

ताईस पत्र

बक्षीस- स्मिता सराफ

सदैव सैनिका, पुढेच जायचे- कविता- वसंत बापट

आम्ही बातमी वाचतो

माणुसकी आणि मोठेपणा- शंकर कवळे

आम्ही जाहिरात वाचतो

ई-मेल - कविता- निर्मला सारडा

संतवाणी-

संत सावता

संत बहिणाबाई
=========


मराठी बालभारती- इयत्ता सातवी

अनुक्रमणिका

भाग 1

जय जय महाराष्ट्र माझा- गीत- राजा बढे

स्वप्न विकणारा माणूस- अशोक कोतवाल

तोडणी- दत्तात्रय विरकर

श्रावणमास- कविता- बालकवी

भांड्यांच्या या दुनियेत

भाग 2

थोरांची ओळख- डॉ. खानखोजे

माझी मराठी- कविता- मृणालिनी कानिटकर- जोशी

गचकअंधारी- अशोक मानकर

नात्याबाहेरचं नातं- सुभाष किन्होळकर

गोमू माहेरला जाते- गीत- ग. दि. माडगूळकर

भाग 3

बाली बेट - पु. ल. देशपांडे

सलाम- नमस्ते- सुधा मूर्ती

अनाम वीरा... - कविता- कुसुमाग्रज

कवितेची ओळख- शारदा दराडे

असे जगावे- कविता- गुरु ठाकूर

भाग 4

कोळीण- मारुती चितमपल्ली

थेंब आज हा पाण्याचा- कविता - सुनंदा भावसार

वदनी कवळ घेता...

धोंडा- डॉ. संजय ढोले

विचारधन

संतवाणी-

संत नरहरी सोनार,

संत कान्होपात्रा