Std-06 Marathi Textbook- Sulabhbharati Sugambharati Balbharati

मराठी इयत्ता सहावी

इयत्ता सहावीला महाराष्ट्रात मराठीची तीन पाठ्यपुस्तके आहेत. 1) सुलभभारती, 2) सुगमभारती आणि 3) बालभारती. खाली या पुस्तकातील अनुक्रमाणिका दिल्या आहेत. त्यातील ज्या पाठांच्या हायपरलिंक ॲक्टिव असतील त्या पठावर लेखन झाले आहे असे समजावे. त्यावर क्लिक केल्यास त्या पाठाचीची माहिती असलेले पान समोर येईल. पाठासमोरील व्हिडीओ हा शब्द ऍक्टिव्ह असल्यास त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ समोर येईल.

ज्या पुस्तकांची अनुक्रमाणिका हवी असेल त्या पुस्तकावर क्लिक करावे.

सुलभभारती- Sulabhbharati- For Hindi, English Medium Schools
सुगमभारती- Sugambharati - For other non-Marathi Schools
बालभारती- Balbharati- For Marathi Medium Schools

मराठी सुलभभारती- इयत्ता सहावी

अनुक्रमणिका

भारतमाता- गाणे

माझा अनुभव

पाऊस आला! पाऊस आला!- कविता

माहिती घेऊया

सुगरणीचे घरटे

हे खरे खरे व्हावे... - कविता

उद्यानात भेटलेला विद्यार्थी

कुंदाचे साहस

घर- कविता

बाबांचं पत्र

मिनूचा जलप्रवास

चंद्रावरची शाळा- कविता

मोठी आई

अप्पाजींचे चातुर्य

होळी आली होळी- कविता

मुक्या प्राण्यांची कैफियत

पाणपोई- कविता

आपण हे करू या!


मराठी सुगमभारती- इयत्ता सहावी

अनुक्रमणिका

नव्या युगाचे गाणे- गाणे

अन दयाळ वाचला

कळो निसर्ग मानवा- कविता

दोन भाऊ- चित्रकथा

मला वाटते- कविता

भांडण चवींचे

चंद्रावर मी गेलो तेव्हा... कविता

अपार प्रेम

चला पुढे! चला पुढे!

छोटीशी बी- कविता

वाईटातुन चांगले

शाळा नको आताच सुटायला- कविता


मराठी बालभारती- इयत्ता सहावी

अनुक्रमणिका

भाग 1

बलसागर भारत होवो- गीत- साने गुरुजी

सायकल म्हणते, मी आहे ना!

डॉ. कलाम यांचे बालपण- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

गवतफुला रे! गवतफुला!- कविता- इंदिरा संत

बाकी वीस रुपयांचं काय?- बाबाराव मुसळे

पण थोडा उशीर झाला- संदीप हरी नाझरे

आपले परमवीर

भाग 2

माय- कविता- स ग पाचपोळ

वारली चित्रकला- डॉ. गोविंद गारे

सुगंधी सृष्टी- ना. ग. गोरे

माझ्या आज्यानं पंज्यानं - शंकर अभिमान कसबे

मला मोठ्ठं व्हायचंय!- प्रियंवदा करंडे

आपली सुरक्षा, आपले उपाय!

भाग 3

आता उजाडेल!- कविता- मंगेश पाडगांवकर

बालसभा

सफर मेट्रोची- क्रांती गोडबोले-पाटील

दुखणं बोटभर- डॉ. चित्रा सोहनी

बहुमोल जीवन- कविता- रमण रणदिवे

मले बाजाराला जायाचं बाई!- प्रभा र. बैकर

भाग 4

थोरांची ओळख

भाग 1. - संजय दुधाणे

भाग 2. -------

या काळाच्या भाळावरती- कविता- उत्तम कोळगावकर

वडीलांस पत्र

परिवर्तन विचारांचे

रोजनिशी

नवा पैलू- प्रतिभा पानट

संतवाणी

संत बहिणाबाई

संत निर्मळा

फादर थॉमस स्टीफन्स