Std-05 Marathi Textbook- Sulabhbharati Sugambharati Balbharati

मराठी इयत्ता पाचवी

इयत्ता पाचवीला महाराष्ट्रात मराठीची तीन पाठ्यपुस्तके आहेत. 1) सुलभभारती, 2) सुगमभारती आणि 3) बालभारती. खाली या पुस्तकातील अनुक्रमाणिका दिल्या आहेत. त्यातील ज्या पाठांच्या हायपरलिंक ॲक्टिव असतील त्या पठावर लेखन झाले आहे असे समजावे. त्यावर क्लिक केल्यास त्या पाठाचीची माहिती असलेले पान समोर येईल. पाठासमोरील व्हिडीओ हा शब्द ऍक्टिव्ह असल्यास त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ समोर येईल.

ज्या पुस्तकांची अनुक्रमाणिका हवी असेल त्या पुस्तकावर क्लिक करावे.

सुलभभारती- Sulabhbharati- For Hindi, English Medium Schools
सुगमभारती- Sugambharati - For other non-Marathi Schools
बालभारती- Balbharati- For Marathi Medium Schools

मराठी सुलभभारती इयत्ता पाचवी

अनुक्रमणिका

नाच रे मोरा- गाणे- ग. दि. माडगूळकर

हत्तीचे चातुर्य- चित्रकथा

खेळूया शब्दांशी

ही पिसे कोणाची

डराव डराव! - कविता- ग. ह. पाटील

ऐकूया. खेळूया.

खेळत खेळत वाचूया!

कोणापासून काय घ्यावे?- कविता- नीलम माणगावे

सिंह आणि बेडूक- चित्रकथा- मुकुंद तळवलकर

बैलपोळा- कविता- धोंडीरामसिंह राजपूत

इंधनबचत

बोलावे कसे?

अनुभव- 1

चित्रसंदेश

नदीचे गाणे- कविता- कुलकर्णी

मी नदी बोलते…

आमची सहल

पैशांचे व्यवहार

अनुभव- 2

गमतीदार पत्र

छोटेसे बहिणभाऊ- कविता- वसंत बापट

वाचूया. लिहूया.

प्रामाणिक इस्त्रीवाला

ऐका. पाहा. करा.

मालतीची चतुराई

पतंग- कविता- अ. ज्ञा. पुराणिक

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे- डॉ. भि. ना. दहातोंडे

फुलपाखरू आणि मधमाशी- बाळ गाडगीळ


मराठी सुगमभारती- इयत्ता पाचवी

अनुक्रमणिका

आनंदाने नाचूया!- गाणे

समजूतदार मांजरे- चित्रकथा

'ळी' ची साखळी

सुंदरतेची भेट- कविता

मी गाय बोलते...

ऐकूया. खेळूया.

झाडाचं मूल - कविता

अनुभव- 1

वाऱ्याला चूक कळली

घाटातली वाट- कविता

हत्ती आणि लांडगा

चांगली करमणूक

अनुभव- 2

माझा भारत!- कविता

वाढदिवस

घामाचा तलाव

वाचूया. लिहूया.

अम्मीची माया

पलीकडे ओढ्यावर- कविता

महात्मा जोतीराव फुले


मराठी बालभारती- इयत्ता पाचवी

अनुक्रमणिका

माय मराठी!- गाणे

बंडूची इजार- चित्रकथा

वल्हवा रं वल्हवा - गाणे

सावरपाडा एक्सप्रेस- कविता राऊत

मुंग्यांच्या जगात

माहेर- कविता

अरण्यलिपी

प्रिय बाई...

जनाई

रंग जादूचे पेटीमधले- कविता

कठीण समय येता...

माळीण गाव- एक घटना

सण एक दिन!- कविता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

आपल्या समस्या- आपले उपाय

स्वच्छतेचा प्रकाश

पुस्तके- कविता

कारागिरी

वासरू- कविता

माझं शाळेचं नक्की झालं!

वाचूया, समजून घेऊया.

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा- कविता

अति तिथं माती

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

कापणी- कविता

ढोल

पाण्याची गोष्ट

अभंग