About

या उपक्रमाविषयी
About this Project
“मराठी गुरु” हा मराठी शिकण्यासाठी आणि मराठी सुधारण्यासाठी आगळा वेगळा असा उपक्रम आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा, कर्मचाऱ्यांना विहित प्रमाणपत्र परीक्षेच्या तयारीसाठी, मराठीतील भाषिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी, अमराठी भाषिकांना मराठी शिकण्यासाठी या उपक्रमाचा अतिशय चांगला उपयोग होईल. 

"Marathi Guru" is an initiative to learn Marathi and improve Marathi. This program will be of great use for School Students, College Students, Competitive Exams, preparation of prescribed certification exams for Employees, development of Marathi language skills, and learning Marathi for non-Marathi persons. 

या उपक्रमाचा/ साईटचा उपयोग कसा करावा? How to use this Project/ Site?
या उपक्रमात शिकण्याच्या व शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धती वापरल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त व परिणामकारक फायद्यासाठी त्याचा कसा उपयोगकरावा, हे माहीत करून घेण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे.

This program uses different methods of teaching and learning than traditional methods. So click on the link given above to know how to use this for maximum and effective benefit.

सर्व घटक एका दृष्टिक्षेपात- All topics at-a-glance-

या साईटवरील शक्यतो सर्व घटक व उपघटक यांची यादी या लिंक वरील पानात दिली आहे. स्वतःला हव्या असलेल्या घटकावर सरळ सरळ पोचण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

A list of possibly all of the topics and units on this site is listed in this page. It will be useful to jump straight to the desired element/ topic you want.

आमचे सोशल नेटवर्क- Our Social Network

आमचे सोशल साइट्स व इंटरनेटवरील विविध उपक्रम, विविध अस्तित्व यांची माहिती या पानावर मिळेल. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी या महितीचा उपयोग होईल. तसेच इतर संबंधित उपक्रमांची माहितीही यथावकाश देण्यात येईल.

Information on our activities on various social sites and on the Internet can be found on this page. This information will be useful to participate in it. Information on other related activities will also be provided.